Registration Date Extend
अत्यंत महत्त्वपूर्ण अंतिम सूचना
“संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६”
परीक्षा वेळापत्रक व परीक्षा ओळखपत्र (ID) प्रक्रिया
परीक्षा पोर्टलवर विद्यार्थी व्हेरिफिकेशन करण्याची अंतिम तारीख ५ मार्च २०२६ होती. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार १ दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असून ६ मार्च २०२६ ही शेवटची संधी असेल.
यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण न केल्यास परीक्षेत सहभागी होता येणार नाही.
⸻
परीक्षा वेळापत्रक
१) डेमो परीक्षा (Demo Exam):
- सरावाकरिता उपलब्ध.
- कधीही देता येईल (१ संधी).
- परीक्षेदरम्यान होणाऱ्या एग्जाम व्हायलेशन (Violation) व टर्मिनेशन टाळण्यासाठी मार्गदर्शक.
२) मॉक टेस्ट:
- १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती.
- ज्या विद्यार्थ्यांनी दिली नाही, त्यांच्यासाठी ६ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता पुनः आयोजित केली जाणार आहे.
३) मुख्य परीक्षा:
- रविवार, ८ मार्च २०२६ | दुपारी १ वाजता
- १०० MCQ प्रश्न
- ६० मिनिटांचा कालावधी
- उत्तीर्ण विद्यार्थी अंतिम परीक्षेस पात्र असतील.
४) अंतिम परीक्षा:
- रविवार, १५ मार्च २०२६ | दुपारी १ वाजता
⸻
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी खालील प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी.
⸻
लॉगिन व पडताळणी प्रक्रिया
१. परीक्षा ID कसा प्राप्त करावा यासाठी व्हिडिओ पहा:
https://youtu.be/sx3O1r3as9g?si=nmANUvzqNZZgYdyJ
२. लॉगिन पेज प्रक्रियेसाठी व्हिडिओ:
https://youtu.be/e1aZSfZJmOk?si=s4dJVJ1XgwjJZJeu
३. फेस स्कॅन किंवा OTP पर्याय वापरा.
प्रक्रिया समजण्यासाठी व्हिडिओ पहा:
https://youtu.be/MqSJ8Z-ZQ2I?si=3xL7KIWLjY56zrBM
जर प्रवेशपत्र किंवा व्हेरिफिकेशन प्रक्रियेत काही अडचण निर्माण झाल्यास वरील व्हिडिओ अवश्य पहावा.
⸻
महत्वपूर्ण नोट:
डेमो परीक्षा व मॉक टेस्टमध्ये “Violation of Exam” कसा होतो, कोणत्या कारणांमुळे परीक्षा टर्मिनेट होते याचा प्रत्यक्ष अनुभव व समज मिळावा यासाठी २ संधी देण्यात आल्या आहेत. मुख्य परीक्षा व अंतिम परीक्षेदरम्यान अशा चुका होऊ नयेत, हा यामागील उद्देश आहे.
ईमेल: support@yuvacareer.com