Exam Related Information
४) विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन झाले पण Exam ID मिळाली नाही, काय करावे?
उत्तर:
- हा व्हिडिओ बघून Exam ID प्राप्त करा: – https://youtu.be/sx3O1r3as9g
⸻
५) Exam ID मिळाल्यानंतर काय करावे? फेस स्कॅन होत नसेल तर?
- हा व्हिडिओ बघावा: – https://youtu.be/e1aZSfZJmOk
महत्वाच्या सूचना:
- ईमेल आयडी बरोबर असणे आवश्यक आहे (OTP Verification होते).
- Permission Allow करणे आवश्यक आहे.
- मोबाईल नंबर आणि ईमेल प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र असणे बंधनकारक आहे.
- फेस स्कॅन करण्यापूर्वी सर्व माहिती पूर्ण भरावी.
- “Verify and Capture” बटण 2–3 वेळा दाबावे.
- स्कॅनिंग दरम्यान स्क्रीनवर गोल फिरणारे चक्र दिसेल — त्या वेळी 40–50 सेकंद कॅमेऱ्याकडे बघत राहावे.
- त्यानंतर ऑटोमॅटिक प्रवेश मिळेल आणि Demo Exam देखील उपलब्ध होईल.
⸻
६) परीक्षा कधी आहे?
1. Demo Exam – सुरू आहे (कधीही देता येते)
- गुण मोजले जाणार नाहीत.
- Terminate टर्मिनेट झाल्यानंतर काळजी करण्याची गरज नाही.
2. Mock Test – रविवार, मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजता
- गुण मोजले जाणार नाहीत. टर्मिनेट झाल्यानंतर काळजी करण्याची गरज नाही
3. मुख्य परीक्षा – रविवार, 8 मार्च 2026 दुपारी 1 वाजता
- उत्तीर्ण विद्यार्थी अंतिम परीक्षेस पात्र ठरतील.
- सर्व नोंदणीकृत सहभागी विद्यार्थ्यांना Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) मार्फत प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाईल.
4. अंतिम परीक्षा – रविवार, 15 मार्च 2026 दुपारी 1 वाजता
- कमी वेळात, कमी Violation आणि जास्त गुण मिळवणारे 3 विद्यार्थी निवडले जातील.
- Face आणि Documents Cross Check केले जातील.
बक्षिसे:
- पहिले – ₹1,00,000 रोख
- दुसरे – ₹51,000 रोख
- तिसरे – ₹11,000 रोख
⸻
७) परीक्षा येथेच होणार आहे का?
उत्तर:
होय, वरील दिलेल्या प्रक्रियेनुसारच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हा वीडियो बघावा https://youtu.be/MqSJ8Z-ZQ2I?si=8BSU2G-3a_REZoEX
⸻
काही अडचण असल्यास: support@yuvacareer.com येथे तुमची संपूर्ण अडचण ईमेलद्वारे कळवावी.
धन्यवाद