महत्त्वाची सूचना
महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनामुळे, माननीय उपाध्यक्ष, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग, मुंबई यांच्या निर्देशानुसार, आज, २८ जानेवारी २०२६ रोजी नियोजित असलेले सर्व ऑनलाइन सत्र रद्द करण्यात आले आहेत.
Important Notice
Due to the tragic demise of the Honorable Deputy Chief Minister of Maharashtra, Shri Ajit Pawar, in an aircraft accident, all online sessions scheduled for today, 28 January 2026, are hereby cancelled as per the directions of the Honorable Vice-Chairperson, Scheduled Castes and Scheduled Tribes Commission, Mumbai.