Live Classes Updates
*Start from 19/01/2026
सूचना :
सर्व विद्यार्थी व संस्थांनी नोंद घ्यावी की दररोज
सायंकाळी ५.०० ते ६.०० या वेळेत इंग्रजी व हिंदी (क्लासेस) सुरू असतात,
तसेच सायंकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत मराठी (क्लासेस) सुरू असतात.
कृपया सर्व विद्यार्थी व संस्थांनी याची नोंद घ्यावी व वेळेवर उपस्थित राहावे.
फक्त नोंदणीकृत विद्यार्थ्यांनाच लाईव्ह क्लासदरम्यान आपले शंका/डाउट्स स्पष्ट करता येतील.
सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न लाईव्ह सेशनदरम्यान, कमेंट्समध्ये किंवा लाईव्ह मॉनिटरवर येऊन विचारावेत, जेणेकरून त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करता येईल.
Notice:
All students and institutions are hereby informed that every day
English and Hindi classes are conducted from 5:00 PM to 6:00 PM,
and Marathi classes are conducted from 7:00 PM to 8:00 PM.
Kindly note the above schedule and ensure timely attendance.
Only registered students are allowed to clear their doubts during the live class.
All students should ask their questions during the live session, in the comments, or by coming on the live monitor, so that all their doubts can be properly addressed.