Non Use Coupon – Important Updates
१) इन्स्टिट्यूट रजिस्ट्रेशन आणि स्टुडन्ट रजिस्ट्रेशन दोन्ही एकत्र करायचे आहेत का?
उत्तर:
- कृपया हा संपूर्ण व्हिडिओ शांतपणे बघावा: https://youtu.be/zIZORQNzgFM
महत्वाच्या सूचना:
- ईमेल आयडी लिहिताना चूक होऊ देऊ नये.
- प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या नावाने स्वतंत्र फॉर्म भरावा.
- प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा ईमेल आयडी आणि वेगळा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
- परीक्षेच्या वेळी ईमेलवर OTP येतो, त्यामुळे ईमेल अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे.
⸻
२) 10 विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करताना एका विद्यार्थ्याची ₹99 फी कपात झाली, इतरांची नाही.
उत्तर:
- एकदा 10 विद्यार्थ्यांची फी भरल्यानंतर पुन्हा फी भरण्याची गरज नाही.
- कृपया हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि दिलेली प्रक्रिया पूर्ण करा:
- https://youtu.be/zIZORQNzgFM
लक्षात ठेवा:
- एक विद्यार्थी रजिस्टर झाल्यानंतर Logout करणे आवश्यक आहे.
- त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरावा.
जर इतर विद्यार्थ्यांची फी कपात झाली नाही तर याचा अर्थ त्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले नाही असे नाही. योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे का हे व्हिडिओप्रमाणे तपासा.
⸻
३) परीक्षेसाठी वेगळे रजिस्ट्रेशन करावे लागेल का?
उत्तर:
होय, ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे.
कृपया हा व्हिडिओ बघा: https://youtu.be/sx3O1r3as9g