

Higher and Technical Education Department, Government of Maharashtra and YUVA CAREER Club Joint Venture


युवा करियर क्लब
आजच्या स्पर्धेच्या जगात तुमचे करिअर तुमच्याच हातात असावे, पण त्याला योग्य दिशा देण्यासाठी एक विश्वासार्ह हात तुमच्यासोबत असावा. ‘युवा करियर क्लब’ तोच हात आहे जो तुमच्या यशाच्या प्रवासात तुमच्यासोबत चालेल.


आजची आव्हानं आणि तुमची गरज
पर्यायांचा गोंधळ
संधी इतक्या आहेत की काय निवडावं हेच कळत नाही. स्पर्धा वाढली आहे, पण त्याचबरोबर गोंधळही वाढलाय.
संधी पोहोचत नाहीत
संधी असतीलही, पण आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. योग्य माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव जाणवतो.
मार्गदर्शनाची गरज
आपल्याला मार्गदर्शन हवं असतं, कोणी योग्य व्यक्ती समजावून सांगावं असं वाटतं पण मिळत नाही.
या सर्व गरजा लक्षात घेऊन ‘युवा करिअर क्लब’ तयार झाला आहे तुमच्या गरजा, तुमचं भवितव्य आणि तुमचं स्वप्न लक्षात घेऊन उभा राहिलेला उ
आमचं ध्येय - तुमच्यासाठी, तुमच्यासोबत
योग्य माहिती
वेळेवर, खरी आणि उपयोगी माहिती जी तुमच्या करिअरच्या निर्णयांमध्ये मदत करेल.
योग्य दिशा
स्पष्ट आणि व्यवहारिक मार्गदर्शन जे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यात साहाय्य करेल.
योग्य प्रेरणा
निरंतर प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढवणारे वातावरण जे तुम्हाला पुढे चालू ठेवेल.

शहरात राहणारे असो किंवा लांब गावातले प्रत्येक विद्यार्थ्याला इथं समान संधी आहे. इथे शिकण्याची भीती
नाही, चुकण्याची लाज नाही, फक्त पुढे जाण्याची प्रेरणा आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण मार्गदर्शन
सुरुवातीचा गोंधळ संपवा
UPSC, MPSC, बँक, रेल्वे, SSC कुठून सुरुवात करायची, काय वाचायचं, हे सगळं स्पष्ट करूया.
अनुभवसिद्ध सल्ले मिळवा
पूर्वीच्या यशस्वी उमेदवारांकडून आणि नवीन गुणवंतांकडून थेट अनुभव घ्या.
व्यावहारिक तयारी करा
कोणती पुस्तकं, वेळेचं नियोजन, दबावातील आत्मविश्वास सगळं शिका.
“हे सत्र म्हणजे अजून एक लेक्चर नाही… तर खऱ्या अर्थानं दिशा दाखवणारं संवादमूलक मार्गदर्शन.”
शासकीय योजना आणि शिष्यवृत्तींची संपूर्ण माहिती
- राज्य शासनाच्या योजना
- महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती योजना
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळ
- फी सवलत योजना (EBC / TFWS)
- MSCIT अनुदान योजना
- केंद्र शासनाच्या योजना
- नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल शिष्यवृत्त्या
- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
- उद्योजकता विकास कार्यक्रम
- डिजिटल इंडिया प्रशिक्षण
- खासगी संस्थांच्या संधी
- TATA आणि Reliance स्कॉलरशिप
- Infosys आणि Azim Premji Foundation
- विविध स्वयंसेवी संस्था ब CSR
- स्टार्टअपसाठी निधी योजना
महत्त्वाचंः माहिती नसेल तर संधी निरुपयोगी ! आम्ही फक्त माहिती देत नाही, तर अर्जाची प्रक्रिया, कागदपत्रं आणि संपूर्ण मार्गदर्शन देतो.
उद्योजकता मार्गदर्शन - स्वतःचा व्यवसाय सुरू करा
कल्पनाशक्ती आणि थेटपणा
तुमची भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणायची तर काय काय लागतं, हे समजून घ्या.
भांडवल आणि निधी
भांडवल कुठून आणायचं, कोणत्या योजना उपलब्ध आहेत, हे जाणून घ्या.
मार्केटिंग आणि वाढ
मार्केटिंग कसं करायचं, चुका कोणत्या टाळायच्या, हे शिका.
यशस्वी उद्योजकांशी संवाद
फक्त सल्ले देणारी लेक्चर नाही इथे यशस्वी उद्योजक, इन्व्हेस्टर्स आणि अनुभवी मार्गदर्शक तुमच्याशी थेट संवा साधणार आहेत.
खऱ्या अनुभवातून शिकणं
त्यांनी कोणत्या परिस्थितीत व्यवसाय सुरू केला, कशा अडचणी आल्या, कसं त्यावर मात केलं – हे . सगळं तुमच्या भाषेत


मानसिक आरोग्य आणि योग मार्गदर्शन
मन शांत, लक्ष केंद्रित
परीक्षेची गडबड, झोप न लागणं, भीती वाटणं या सगळ्यावर उपाय आहे. दररोज ऑनलाईन योगा सत्रं.
व्यावहारिक मार्गदर्शन
योगासने, श्वासाचे व्यायाम आणि अनुभवी समुपदेशकांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी, तुमच्या भाषेत.
सर्वांगीण विकास
शरीर मजबूत, मन शांत मग तयारी पण ठाम. स्वतःसाठी थोडा वेळ काढा- यश तुमच्या जवळच आहे.
“मन निवांत असेल, तरच यश जवळ येतं.” हे कुठलाही आडमार्ग नाही हेच त्या यशस्वी प्रवासाचं खरं बळ आहे.
डिजिटल व्यासपीठ - सगळं तुमच्या बोटांवर

कुठेही, कधीही शिकणं
छोट्या गावात, शहरात किंवा दुसऱ्या राज्यात आपण कुठेही राहत असलो, शिकणं आता कुठे थांबणार नाही.
- रोजचं मार्गदर्शन
- ऑनलाईन सत्रं
- वेळेवर सूचना आणि अपडेट्स
- अभ्यासासाठी लागणारी संपूर्ण माहिती
दररोज फक्त २ तास
जास्त वेळ काढायला लागत नाही. दररोजचे २ तास मन लावून अभ्यास केला, तर हळूहळू फरक जाणवायला लागतो.
सगळं ऑनलाइन उपलब्ध
तुमच्यासाठी गरजेचं सगळं काही ऑनलाइन उपलब्ध आहे फक्त सुरूवात करायची
आहे.
फक्त ३६५ रुपयात संपूर्ण वर्षभरची सुविधा
₹1
दररोज फक्त १ रुपया
वर्षभर संपूर्ण मार्गदर्शन, सत्रं आणि सुविधा – फक्त रोजचा १ रुपया!
365
संपूर्ण वर्षभर सेवा
३६५ दिवस सतत मार्गदर्शन, अपडेट्स आणि साथ.
24/7
सतत उपलब्धता
दिवसरात्र तुमच्यासोबत असणारे डिजिटल व्यासपीठ.
का एवढ्या कमी दरात? कारण इथे उद्देश व्यवसायाचा नाही विश्वासाचा आहे. मुलभूत गरज आहे “मार्गदर्शन”, आणि ते मिळण्यासाठी कोणाला आर्थिक अडथळा यायला नको.
“फक्त स्वतः पुढे जाणं नव्हे, तर इतरांनाही हाताला धरून पुढं नेणं हेच ‘युवा करिअर क्लब’चं खरं यश!”


आजच सामील व्हा - तुमचं यशाचं पाऊल टाका
1
वेबसाईटला भेट द्या
www.yuvacareer.com वर जाऊन नोंदणी करा
2
संपर्क केला
फोन: 09619911951
ईमेल: support@yuvacareer.com
3
प्रवास सुरू करा
आवश्यक माहिती भरा आणि तुमचा करिअर प्रवास सुरू करा
यश दूर नाही
फक्त एक छोटं पाऊल पुढं टाका… आणि फरक अनुभवा. ‘युवा करिअर क्लब’ ही फक्त एक योजना नाही – ही आहे एक खरी गरज ओळखून उभं राहिलेली चळवळ. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांची स्वप्नं, अडचणी आणि गरजा समजून घेऊन तयार झालेली व्यवस्था.
स्वतः घडायचं असेल, आणि इतरांनाही दिशा द्यायची असेल तर मार्गदर्शन असणं गरजेचंच असतं. आणि तेच मार्गदर्शन ‘युवा करिअर क्लब’ देतो प्रामाणिक, उपयुक्त आणि तुमच्या यशासाठी समर्पित.
Comprehensive Career & Skill Development Courses (100 Programs)
Expanded Course List (with new additions up to 100):
Competitive Exams & Government Services
1. IAS, IPS, IFS, IRS Exam Preparation
2. NDA Exam Preparation
3. CDS Exam Preparation
4. SSC CGL Exam Preparation
5. Banking & Insurance Exams Preparation
6. Railway Exams Preparation
7. Defence Services Aptitude Preparation
8. State PSC Exam Preparation
9. UPSC Optional Subject Guidance
10. Current Affairs & GK for Competitive Exams
Entrepreneurship & Management
11. Entrepreneurship Course
12. Leadership Development
13. Event Management
14. Fund Flow Management
15. Project Management Essentials
16. Supply Chain & Logistics Management
17. Strategic Management
18. Business Analytics
19. Startup & Innovation Management
20. NGO & Social Enterprise Management
Law, Ethics & Governance
21. Political Ethics and Value
22. Literacy about Judicial Process
23. Constitutional Values and Ethics
24. Cyber Law
25. Consumer Protection Act 2019
26. Forensic Accounting
27. Office Administration
28. Road Safety and Awareness Training
29. Foundation Course in Business Law
30. Environmental Law & Policy
31. Human rights
Technology & Digital Skills
31. Digital Banking
32. Digital Marketing
33. Social Media Profile Management
34. Cloud Computing
35. DevOps
36. Data Analytics with Tableau and Power BI
37. Web Development Fundamentals
38. Blockchain Technology
39. Artificial Intelligence Foundations
40. Machine Learning Essentials
AI & Programming
41. Python Programming
42. Python for AI/ML
43. Python for Web Development
44. Advanced Machine Learning
45. Deep Learning with TensorFlow/PyTorch
46. Natural Language Processing (NLP)
47. Computer Vision Applications
48. AI in Healthcare
49. AI in Finance
50. Ethical AI & Responsible Technology
Science & Research
51. Organic Farming
52. Fruits and Vegetables Drying & Technology
53. Scientific Temperament
54. Green Chemistry
55. Renewable Energy
56. Nanotechnology
57. Biotechnology
58. Nano Biotechnology
59. Medical Lab Technology
60. Introduction to Forensic Science
Communication & Soft Skills
71. Communication Skill & Personality Development
72. Content Writing Course
73. Communication Skill
Program
74. Soft Skill Training Program
75. Presentation & Public Speaking Skills
76. Creative Writing & Blogging
77. Resume & Interview Skills
78. Foreign Language Skills (French, German, Japanese)
79. Workplace Communication Skills
80. Negotiation & Conflict Resolution
Journalism & Media
81. Certificate Course in Journalism
82. Media Literacy & Ethics
83. Broadcast Journalism Basics
84. Photography & Video Journalism
85. Digital Content Creation
86. Social Media Influencer Training
87. Film & Documentary Basics
88. Advertising & PR Management
89. Radio & Podcast Production
90. News Writing & Editing
Career Development & Training
91. Training Management
92. Rural Development Course
93. Human Rights Course
94. Career Counselling
& Guidance
95. Global Politics & Diplomacy Course
96. International Relations Fundamentals
97. Workplace Safety Training
98. Personality Development Workshop
99. Critical Thinking & Problem Solving
100. Emotional Intelligence for Professionals